पदाधिकारी व सदस्य यांची माहिती

श्री. विश्वनाथ माणिकराव कारेमोरे
सरपंच
9423688948
गाव विकास करणे, गावात सलोखा निर्माण करणे, नवनवीन योजना आणणे व ग्रामपंचायत कर भरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे.

सौ. पूनम मनोहर बालपांडे
उपसरपंच
8788945614
गावात सलोखा निर्माण करणे, ग्रामपंचायत कराचा भरणा करण्याकरिता लोकांना विविध उपक्रम राबवून प्रोत्साहित करणे. गाव विकास करणे.

कु. प्रतिभा निखाडे
ग्रामपंचायत अधिकारी
9975095943
ग्रामपंचायत अभिलेखे अद्यावत ठेवणे, ग्रामपंचायत वसुली करणे, घरकुल योजना राबविणे, गावातील स्वच्छता पाहणी करणे, गावस्तरावर जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे, ग्रामपंचायत अंतर्गत १ ते ७ दाखले देणे